{
  "village_code": "272100094213101400",
  "village_name": "वडवली",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2643,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:28:58Z",
  "surveys": [
    "37",
    "39/2",
    "40/7",
    "40/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nमा.तहसीलदार ठाणे यांचेकडील आदेश क्रमांक महसूल/कक्ष-1/टे-3/आरआरसी/एस.आर.38/2024 दिनांक 09/10/2026 अन्वये मा.सहायक कामगार आयुक्त ठाणे यांचेकडील थकीत रक्कम रुपये 3,36,994/- (अक्षरी तीन लाख छत्तीस हजार नऊशे चौ-यान्नव मात्र) कसूरदार मे. श्रीराम हॉस्पीटल, मे.स्वामी बुध्ददेजी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, ओवळा गांव घोडबंदर रोड, ठाणे यांनी अदा न केल्याने कसुरदार यांच्या नावे बाजूस नमूद केलेल्या स.नं.च्या ७/१२ चे इतर हक्क सदरी रक्कम रुपये ३,३६,९९४/- या रक्कमेचा मा. सहायक कामगार आयुक्त, ठाणे यांचा बोजा अशी नोंद दाखल करण्यात येऊन अधिकार अभिलेख अद्यावत करणे कामी नोंद घेण्यात आली असे.\nनोंद:- मा. तहसीलदार ठाणे यांचेकडील आदेश क्रमांक महसूल/कक्ष-1/टे-3/आरआरसी/एस.आर.38/2024 दिनांक 09/10/2026 वरून .",
  "talathi": "बसवराज माधवराव गुंजीटे"
}
