{
  "village_code": "272100094213101600",
  "village_name": "मोघरपाडा",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1238,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-11",
  "objection_until": "2026-09-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:24:05Z",
  "surveys": [
    "39/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/09/2026\nबाजूस दाखल केलेल्या स.नं.ची जमीन रामचंद्र देऊ पाटील, शंकर देऊ पाटील, रतन देऊ पाटील, विमल एन. शिंगे, भिमा पी. पाटील, लता डी. पाटील, सुमन परशुराम पाटील, देवानंद परशुराम पाटील, शोभा परशुराम पाटील, जयमाला जगदिश पाटील, वंदना अरविंद हरणे, रेणूका परशुराम पाटील, निर्मला मनोहर धुळे लिना परशुराम पाटील तर्फे कुलमुखत्यार श्री. प्रणय वंसतलाल शहा तर्फे कबुली जबाब प्रकाश गोडांबे यांजपासुन जयेश चंद्रकांत शहा, नयन वसंतलाल शहा, दिलीप दामजी शहा, रतीलाल दामजी शहा, धर्मेश मुकुंदराय भट्ट 1 ते 5 तर्फे कुलमुखत्यार म्हणुन श्री. प्रणय वसंतलाल शहा व स्वता करता प्रणय वसंतलाल शहा भागीदार मेसर्स सिटिस्केप कन्स्ट्रक्शन कंपनी कबुली जबाब प्रकाश गोडांबे यांनी र.रु. 0/- यांस मा. दुय्यम निबंधक : सह दु.नि. ठाणे 1 यांचे कडील विक्रीखत दस्त क्रमांक : 3479/2025 दि. 28/04/2025 रोजी विक्रीखताने विकत घेतल्याने अधिकार अभिलेख अद्यावत करणे कामी नोंद घेण्यात आली असे.\nजमिनीचा तपशील –\nअ.न. स.नं./हि.नं. खरेदी क्षेत्र (चौ.मी.)\n१) स.नं. 39/1 900.00 चौ.मी.\nनोंद :- वर्दी अर्ज, मा. दुय्यम निबंधक : सह दु.नि. ठाणे 1 यांचे कडील विक्रीखत दस्त क्रमांक : 3479/2025 दि. 28/04/2025 वरून",
  "talathi": "बसवराज माधवराव गुंजीटे"
}
