{
  "village_code": "272100094213101600",
  "village_name": "मोघरपाडा",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1244,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:24:05Z",
  "surveys": [
    "4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nमा तहसिलदार व शेतजमिन न्यायाधिकरण ठाणे यांचे न्यायालयात बाजूस दाखल केलेल्या स.नं.च्या जमिनीबाबत अर्जदार १. श्री. मोतीराम भिका पाटील, २.श्रीम. सखुबाई महादेव पाटील, ३. श्री. भगवान महादेव पाटील. ४. श्री. रमाकांत महादेव पाटील ५. श्री. विष्णू महादेव पाटील, ६. श्रीम. वनिता सुरेश पाटील, विरुद्ध कै. रतनशी प्रेमजी धर्मदाय ट्रस्टीज, श्रीम. कांता रसिकलाल माखेचा (मयत) वारस, अ. श्री. निखिल रसिकलाल माखेचा, आ. श्रीम. स्नेहा निखिल माखेचा, इ. श्री. उमंग निखिल माखेचा, ई. श्री. किशोर एम. आठिया, उ. श्री हरीश भ. पांचाळ, २.नंदकुमार मारुती पाटील, ३. श्री. गणेश मारुती पाटील, ४.श्री. प्रकाश मारुती पाटील, ५.श्री. रविंद्र मारुती पाटील, ६.श्री. विकास मारुती पाटील, ७.श्री. जगदीश मारुती पाटील, ८.श्रीम. रमाबाई हिराजी पाटील,९. श्रीम. कल्पना दामोदर पाटील, १०.श्रीम. व्दारका हरिश्चंद्र पाटील, ११.श्रीम. लिलावती अनंत पाटील, १२.श्रीम. कविता महेंद्र मुकादम यांचेमध्ये महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम १९४८ चे कलम (३२ग) अन्वये कुळ कायदा कलम ३२(ग)/मोघरपाडा/५४/२०२१ अन्वये दावा सुरु होता सदर दाव्याबाबत सुनावणी होउन सदर दाव्याचा दिनांक २१/०८/२०२६ रोजी निर्णय होऊन खालीलप्रमाणे आदेश पारित करणेत आले.\n१) अर्जदार यांचे पूर्वगामी हक्कदार हे दि. ०१/०४/१९५७ या कृषकदिनी प्रस्तुत जमीनीचे कायदेशीर कुळ होते व त्यांचेनंतर सदर जमीन वारस हक्काने अर्जदार यांचे कब्जेवहिवाटीत कुळ म्हणून असल्याने त्यांचे नांवे सदर जमीनीची खरेदीची किंमत रु. ९४४२/-(अक्षरी नऊ हजार चारशे बेचाळीस रुपये मात्र) ठरविण्यात आली आहे.\n२) कुळाने खरेदीची किंमत एका हप्त्यात भरावयाची आहे. जमीनमालक व कुळास खरेदीची किंमत नमुना नं. ५ मध्ये कळवावी व त्याची एक प्रत संबंधित तलाठी यांचेकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवावी.\n३) सदरचा व्यवहारास कलम ४३ च्या तरतुदी लागू आहेत.\n४) सदरचा निर्णय सर्व संबंधितांना कळविण्यात यावा.\nवरील प्रमाणे आदेश झाल्याने अधिकार अभिलेख अद्यावत करणे कामी नोंद घेण्यात आली असे.\nजमिनीचा तपशील –\nअ.न. स.नं./हि.नं. खरेदी क्षेत्र (चौ.मी.)\n१) ४/- २२४३०.०० चौ.मी. पैकी १४९५४.०० चौ.मी.\nनोंद-मा तहसिलदार व शेतजमिन न्यायाधिकरण ठाणे यांचेकडील आदेश क्रमांक कुळ कायदा कलम ३२(ग)/ मोघरपाडा/ ५४/२०२१ दि. २१/०८/२०२६ वरून",
  "talathi": "बसवराज माधवराव गुंजीटे"
}
