{
  "village_code": "272100094213102100",
  "village_name": "मुंब्रा",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1224,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-08-20",
  "objection_until": "2026-09-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:22:01Z",
  "surveys": [
    "83/1/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/08/2026बाजूस दाखल केलेल्या स.नं ची जमिन दामोदर चांगदेव कमळकर यांनी उंद्रया राघो पाटील उर्फ किनी व गणपत उंद्रया पाटील उर्फ किणी यांचे पासून मा. सह दुय्यम निंबधक ठाणे क्र.1 यांचे कार्यालयात नोंदविणेत आलेले खरेदीखत दस्त क्र.टीएचएन-1101/7/1964 दि.01/07/1964 रोजी कायम खरेदीखताने विकत घेतली असल्याने दामोदर चांगदेव कमळकर यांचे नाव दाखल करण्यात येऊन अधिकार अभिलेख अद्यावत करणे कामी नोंद घेण्यात आली असे.\nजमिनीचे वर्णन - क्षेत्रफळ\nस.नं. 83/1/ब क्षेत्र 0.05.10 हे.आर.चौ.मी. इतके पूर्ण विकत घेतले आहे.\nनोंद - वर्दी अर्ज, सूची क्र.2, मा. सह दुय्यम निंबधक ठाणे क्र.1 यांचे कार्यालयात नोंदविणेत आलेले खरेदीखत दस्त क्र.टीएचएन-1101/7/1964 दि.01/07/1964, तसेच मा. तहसिलदार सो. ठाणे यांचेकडील पत्र क्र.महसूल/कक्ष-1/ह.नोंद-1/टे-3/कावि-5978/2026 दि.24/07/2026, मा. सह दुय्यम निबंधक वर्ग-2 ठाणे क्र.1, तथा विशेष विवाह अधिकारी जिल्हा ठाणे यांचेकडील जा.क्र. /सदुनि/ठाणे क्र.1/804/2026 दिनांक-17/08/2026 वरून नोंद दाखल केले.",
  "talathi": "विश्वनाथ व्यंकटी राठोड"
}
