{
  "village_code": "272100094213102200",
  "village_name": "कौसा",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2575,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-07-28",
  "objection_until": "2026-08-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:39:55Z",
  "surveys": [
    "9/3/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/07/2026\nबाजूस दाखल केलेल्या स.नं ची जमिन साद खलील अहंमद सैय्यद यांनी श्रीम.जनाबाई बाप लाल्या मुंब्रेकर, श्री.रामचंद्र नामदेव पाटील हे स्वत:करिता व कु दिनेश रामचंद्र पाटील आणि कुमार कैलास रामचंद्र पाटील यांचे अ पा क यांचे पासून रक्कम रु.84000/- मा. सह दुय्यम निंबधक ठाणे 1 यांचे कडील नोंदणीकृत दस्त क्र.1691/1990 दि.11/04/2025 रोजी कायम खरेदीखताने विकत घेतली असल्याने साद खलील अहंमद सैय्यद यांचे नाव दाखल करण्यात येऊन अधिकार अभिलेख अद्यावत करणे कामी नोंद घेण्यात आली असे. तसेच सदर जमीनीबाबत मा.उपविभागीय अधिकारी, ठाणे यांचेकडील आरटीएस अपिल क्र.00340/2025 दि.06/04/2026 मध्ये खालीलप्रमाणे आदेश प्रारीत करण्यात आलेले आहेत.\nआदेश :-\n1. निकालपत्रात नमूद केलेल्या कारणास्तव अपिलार्थी यांचे अपिल अंशत: मंजूर करण्यात येत आहे.\n2. निकालपत्रात नमूद केलेल्या कारणास्तव कनिष्ठ न्यायालयाने वारस फेरफार क्रमांक 2297 नोंद कायम करणेत येत आहे.\n3. तहसिलदार ठाणे यांनी अपिलार्थी यांचे दस्त क्र.1691/1990 दिनांक 14/03/1990 चे खरेदीखताच्या नोंदी बाबत नियमानुसार कार्यवाही करावी.\n4. प्रस्तुत प्रकरणी या न्यायासनाने जर पुर्वी काही स्थगिती/जैसे थे परिस्थिती ठेवणे बाबत आदेश पारित केले असल्यास प्रस्तुत आदेशान्वये ते उठविण्यात येत आहे.\n5. प्रस्तुत निर्णय मान्य नसल्यास 60 दिवसांचे आत मा.अपर जिल्हाधिकारी, ठाणे यांचेकडे मर्जीत्तर अपील दाखल करता येईल.\n6. सदरचे निकालपत्र www.eqjcourts.gov.in प्रणालीवर अपलोड करणेत यावे.\n7. खर्चाबाबत आदेश नाही.\n8. सदर निर्णयाची समज सर्व संबंधितांना देण्यात यावी.\nवरीलप्रमाणे झालेल्या आदेशान्वये 7/12 सदरी तशी नोंद घेतली असे.\nजमिनीचे वर्णन – क्षेत्रफळ\nस.नं.9/3/ब एकूण क्षेत्र 0.40.60 हे.आर.चौ.मी. पैकी विक्री करणार यांचे हिस्याचे क्षेत्र\n0.36.81 हे.आर.चौ.मी पैकी 0.21.00 हे.आर.चौ.मी. इतके क्षेत्र विकत घेतले\nआहे.\nनोंद :- सूची क्र.2, मा. सह दुय्यम निंबधक ठाणे 1 यांचे कडील नोंदणीकृत दस्त क्र.1691/1990 दि.11/04/2025, मा. उपविभागीय अधिकारी, ठाणे यांचेकडील आरटीएस अपिल क्र.00340/2025 दि.06/04/2026, तसेच मा. तहसिलदार ठाणे यांचेकडील पत्र क्र.महसूल/कक्ष-1/हक्कनोंद-1/टे-3/कावि-5651/2026 दिनांक:07/07/2026 वरुन दाखल केले.",
  "talathi": "विश्वनाथ व्यंकटी राठोड"
}
