{
  "village_code": "272100094213102200",
  "village_name": "कौसा",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2583,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-07",
  "objection_until": "2026-09-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:39:55Z",
  "surveys": [
    "109/4",
    "112/3",
    "113",
    "114"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/09/2026बाजूस दाखल केलेल्या स.नं ची जमिन इंतेखाब आलम मोहम्मद जैश शेख यांनी 1)अमीर इस्माईल (इसाभाई) रायानी, 2)अकबरअली इसाभाई रायानी, 3)वजीरअली इसाभाई रायानी, 4)सलीमअली इसाभाई रायानी, 5)आरिफ अमीरअली रायानी यांचे पासून रक्कम रु.29803910 मा. सह दुय्यम निंबधक ठाणे 2 यांचे कडील नोंदणीकृत दस्त क्र.9086/2026 दि.30/03/2026 रोजी कायम खरेदीखताने स.नं.99/3/अ एकूण क्षेत्र 0.37.0 हे.आर.चौ.मी. पैकी 0.00.46 चौ.मी., स.नं. 99/5 एकूण क्षेत्र 0.73.0 हे.आर.चौ.मी. पैकी 0.12.16 चौ.मी., स.नं.99/6 एकूण क्षेत्र 0.26.0 हे.आर.चौ.मी. पैकी 0.04.23 चौ.मी., स.नं.109/4 एकूण क्षेत्र 0.17.0 हे.आर.चौ.मी. पैकी 0.02.83 चौ.मी., स.नं.112/3 एकूण क्षेत्र 0.52.60 हे.आर.चौ.मी. पैकी 0.08.76 चौ.मी., स.नं.113 एकूण क्षेत्र 0.35.70 हे.आर.चौ.मी. पैकी 0.05.95 चौ.मी., स.नं.114 एकूण क्षेत्र 0.07.60 हे.आर.चौ.मी. पैकी 0.01.26 चौ.मी., विकत घेण्यात आले होते. परंतु स.नं.99/3/अ एकूण क्षेत्र 0.37.0 हे.आर.चौ.मी. पैकी 0.00.46 चौ.मी., स.नं. 99/5 एकूण क्षेत्र 0.73.0 हे.आर.चौ.मी. पैकी 0.12.16 चौ.मी., स.नं.99/6 एकूण क्षेत्र 0.26.0 हे.आर.चौ.मी. पैकी 0.04.23 चौ.मी. असे एकूण क्षेत्र 1.36.00 हे.आर.चौ.मी. वर इतर अधिकारात 1.केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनैतर कामास बंदी, 2.पुर्नस्थापना आदेश क्र.महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई यांचेकडील क्र.एस30/2004/प्रकरण क्र.200/ल6 व दि.22/02/2005 नोंद असल्याने, सदर स.नं. वगळून नोंद घेणेबाबत अर्जदार यांनी या कार्यालयास सत्यप्रतिज्ञापत्र क्र. 89एबी/710930 दि.05/09/2026 सादर केल्याने वने नोंद असलेले स.नं.99/3/अ, 99/5 99/6, वगळून उर्वरित 7/12 च्या अधिकार अभिलेख सदरी विकत घेणार इंतेखाब आलम मोहम्मद जैश शेख यांचे नाव दाखल करण्यात येऊन अधिकार अभिलेख अद्यावत करणे कामी नोंद घेण्यात आली असे.\nजमिनीचे वर्णन - क्षेत्रफळ\nस.नं.109/4 एकूण क्षेत्र 0.17.0 हे.आर.चौ.मी. पैकी क्षेत्र 0.02.83 हे.आर.चौ.मी. इतके\nविकत घेतले आहे.\nस.नं.112/3 एकूण क्षेत्र 0.52.60 हे.आर.चौ.मी. पैकी क्षेत्र 0.08.76 हे.आर.चौ.मी. इतके\nविकत घेतले आहे.\nस.नं.113 एकूण क्षेत्र 0.35.70 हे.आर.चौ.मी. पैकी क्षेत्र 0.05.95 हे.आर.चौ.मी. इतके\nविकत घेतले आहे.\nस.नं.114 एकूण क्षेत्र 0.07.60 हे.आर.चौ.मी. पैकी क्षेत्र 0.01.26 हे.आर.चौ.मी. इतके\nविकत घेतले आहे.\nनोंद - वर्दी अर्ज, सूची क्र.2, मा. सह दुय्यम निंबधक ठाणे 2 यांचे कडील नोंदणीकृत दस्त क्र.9086/2026 दि.30/03/2026, तसेच सत्यप्रतिज्ञापत्र क्र. 89एबी/710930 दि.05/09/2026 वरून नोंद.",
  "talathi": "विश्वनाथ व्यंकटी राठोड"
}
