{
  "village_code": "272100094213102200",
  "village_name": "कौसा",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2592,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:39:55Z",
  "surveys": [
    "66/1",
    "66/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या स.नं ची जमिन 1)अल फुरकान अे को-ऑप.हौ.सो.लि.तर्फे चेअरमेन शाहीद अहमद जमालुद्दीन शेख, 2)अल फुरकान अे को-ऑप.हौ.सो.लि.तर्फे सेक्रेटरी मोहम्मद राशिद, 3)अल फुरकान अे को-ऑप.हौ.सो.लि.तर्फे चेअरमेन शाहीद अहमद जमालुद्दीन शेख, 4)अल फुरकान अे को-ऑप.हौ.सो.लि.तर्फे सेक्रेटरी मोहम्मद राशिद यांनी 1)मे. ग्लोबल कंन्स्ट्रक्शन्स कंपनी तर्फे सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे तर्फे किशोर मांडे, 2)मे. ग्लोबल कंन्स्ट्रक्शन्स कंपनी तर्फे सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे तर्फे किशोर मांडे, 3)मोहमद शकील समसुलहक, 4)अब्दूल मुतालीब, 5)अमिरुन्निसा फकिरमिया पटेल, 6)अबुसुफियान समसुल हक्क बेहलीम, 7)महमद आनवर हनीफ गटवरी, 8)जमिला मोहमद सिद्दीकी, 9)अबू नसीर शेख, 10)झहीदा समसुलहक बेहलीम, 11)कूलसूम अहमद यांचे विनामोबदला मा. सह दुय्यम निंबधक ठाणे 1 यांचे कडील नोंदणीकृत दस्त क्र.7463/2026 दि.19/06/2026 रोजी कायम कन्व्हेन्स डीड ने विकत घेतली असल्याने अल फुरकान अे को-ऑप.हौ.सो.लि. यांचे नाव दाखल करण्यात येऊन अधिकार अभिलेख अद्यावत करणे कामी नोंद घेण्यात आली असे.\nजमिनीचे वर्णन क्षेत्रफळ\nस.नं. 66/1 एकूण क्षेत्र 21.1000 आर.चौ.मी. पैकी 8.02265 आर.चौ.मी. क्षेत्र\nविकत घेतले आहे.\nस.नं. 66/3 एकूण क्षेत्र 24.0000 आर.चौ.मी. पैकी 8.02265 आर.चौ.मी. क्षेत्र\nविकत घेतले आहे.\nनोंद-वर्दी अर्ज, सूची क्र-2, मा. सह दुय्यम निंबधक ठाणे 1 यांचेकडील नोंदणीकृत दस्त क्र.7463/2026 दि.19/06/2026, तसेच मा. सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांचेकडील आदेश क्र.DDR/THANE/B-11/D.C./11(3)/347/2026 दिनांक-27/04/2026 वरून नोंद दाखल केले.",
  "talathi": "विश्वनाथ व्यंकटी राठोड"
}
