{
  "village_code": "272100094213102200",
  "village_name": "कौसा",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2594,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:39:55Z",
  "surveys": [
    "92"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग यांचेकडील परिपत्रक क्र.जमीन-2025/प्र.क्र.336/जमीन-01(ई-1379234) दि.16/07/2026 अन्वये, महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम, 1948 कायद्यातील अनुक्रमे कलम 57, कलम 50-ब, कलम 43 नुसार जमीन कसणाऱ्या कुळास कुळकायद्यानुसार मालकी हक्क दिल्यापासून 10 वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यावर जमिनीची विक्री करता येते. तदअनुषंगाने महसुल आकारणीच्या 40 पट नजराणा आकारणीची तरतुद महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायदे (सुधारणा) अधिनियम 2026 (दि.15/04/2026 चे राजपत्र) नुसार रद्द करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने खालील स.नं च्या जमिनीबाबत महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, 1948 च्या कलम 43 अन्वये 32म प्रमाणपत्र निर्गमित झाल्यापासुन 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. सदर शासन परिपत्रक व मा. तहसीलदार ठाणे यांचेकडील आदेश क्र.कुळवहिवाट/कावी/07/2026 दि.27/07/2026 अन्वये खालील स.नं च्या मिळकतीबाबत 7/12 सदरी दाखल असलेली महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 43 ची अट शिथिल करण्यात आलेली आहे. करिता प्रस्तुत स.नं च्या जमिनीवरील भोगवटदार वर्ग 2 हि भूधारणा पद्धती कमी करून भोगवटदार वर्ग 1 अशी भूधारणा दाखल केली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे.\nजमिनीचे वर्णन :- क्षेत्रफळ\nस.नं.92 एकूण क्षेत्र 0.15.90 हे.आर.चौ.मी.\n(नोंद:- महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग यांचेकडील परिपत्रक क्र.जमीन-2025/प्र.क्र.336/जमीन-01 (ई)-1379234 दि.16/07/2026 व मा. तहसीलदार ठाणे यांचेकडील आदेश क्र.कुळवहिवाट/कावी/07/2026 दि.27/07/2026 वरून)",
  "talathi": "विश्वनाथ व्यंकटी राठोड"
}
