{
  "village_code": "272100094213103000",
  "village_name": "आगासन",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1690,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-09-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:27:35Z",
  "surveys": [
    "10/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026\nबाजूस दाखल केलेल्या स.नं. च्या जमिनीबाबत मा.तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण, ठाणे यांचेकडील आदेश क्र.कुळ कायदा कलम ३२(ग)/आगासन/१९/२०२३ दि.१८/०६/२०२६ मध्ये खालीलप्रमाणे आदेश:-\nआदेश:-\n१) अर्जदार यांचे पुर्वगामी हक्कदार हे दि.०१/०४/१९५७ या कृषकदिनी प्रस्तुत जमीनीचेकायदेशीर कुळ होते व त्यांचेनंतर सदर जमीन वारस हक्काने अर्जदार यांचे कब्जेवहिवाटीत कुळ म्हणून असल्याने, त्यांचे नांवे सदर जमिनीची खरेदीची किंमत रु.२,७२६/- (अक्षरी दोन हजार सातशे सव्वीस रुपये मात्र) ठरविण्यात आली आहे.\n२)कुळाने खरेदीची किंमत एका हप्त्यात भरावयाची आहे. जमीनमालक व कुळास खरेदीची किंमत नमुना नं.५ मध्ये कळवावी व त्याची प्रत संबंधित तलाठी यांचेकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवावी.\n३)सदरचा व्यवहारास कलम ४३ च्या तरतुदी लागू आहेत.\n४)सदरचा निर्णय सर्व संबंधिताना कळविण्यात यावा.\nवरीलप्रमाणे झालेल्या आदेशान्वये ७/१२ सदरी नोंद घेतली असे.\nजमिनीचे वर्णन - क्षेत्रफळ\nस.नं. १०/४ क्षेत्र ०.२३.५०\n(नोंद:-मा.तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण, ठाणे यांचेकडील आदेश क्र.कुळ कायदा कलम ३२(ग)/आगासन/१९/२०२३ दि.१८/०६/२०२६ वरून.)",
  "talathi": "रत्नदीप बाबुराव कांबळे"
}
