{
  "village_code": "272100094213103000",
  "village_name": "आगासन",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1694,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:27:35Z",
  "surveys": [
    "25/3/अ",
    "27/1",
    "29/4",
    "32/5",
    "5/5/अ",
    "60",
    "75/1/अ",
    "78/1/अ",
    "80/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nविजय श्रीपत पाटील यांनी अर्ज दिला की, कुळ कै. पार्वतीबाई श्रीपत पाटील हे/ह्या दिनांक 19/04/2011 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे:-\n1)परशुराम श्रीपत पाटील नाते, मुलगा वय 60\n2)अर्जुन श्रीपत पाटील नाते, मुलगा वय 58\n3) भीम श्रीपत पाटील नाते, मुलगा वय 56\n4) नकुल श्रीपत पाटील नाते, मुलगा वय 54\n5) सहदेव श्रीपत पाटील नाते, मुलगा वय 52\n6) विजय श्रीपत पाटील नाते, मुलगा वय 51\n7) लीला तुकाराम रसाळ नाते, मुलगी वय 62\nकुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात जबाब पंचनामा , सत्य प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला व गावी मंजूर फेरफार क्र.1591 प्रमाणे कुळाच्या वारसांची नावे दाखल केली असे.",
  "talathi": "रत्नदीप बाबुराव कांबळे"
}
