{
  "village_code": "272100094213103000",
  "village_name": "आगासन",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1698,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:27:35Z",
  "surveys": [
    "147/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nश्री.प्रकाश काशिनाथ कवळे यांनी अर्ज दिला की, स.नं.147/4 मधिल कुळ सदरी दाखल असलेले खातेदार कै.जनाबाई भटु म्हात्रे ह्या दि.04/06/1982 रोजी मयत झाल्या आहेत. तसेच कै.बानुबाई भटु म्हात्रे ह्या दि.28/03/1973 रोजी मयत झाल्या आहेत. तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव 7/12 वरुन कमी केले.\nनोंद :- वर्दी अर्ज, मृत्यूदाखला, सत्यप्रतिज्ञापत्र व मौजे-आगासन, ता. जि. ठाणे येथील फेरफार क्र.1593 दि.18/01/2025 वरुन नोंद दाखल.",
  "talathi": "रत्नदीप बाबुराव कांबळे"
}
