{
  "village_code": "272100094213103100",
  "village_name": "शिळ",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4361,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-08-03",
  "objection_until": "2026-08-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:33:07Z",
  "surveys": [
    "210/2/ब",
    "214/5/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/08/2026बक्षीसपत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं च्या जमीनीचे सामाईक खातेदार संजय श्रीपत आलीमकर यांनी सदर जमिनीवरील आपला संपूर्ण हिस्सा विनामोबदला आयुष संजय आलीमकर यांचे लाभात लिहून दिल्याने सह दुय्यम निबंधक ठाणे 9 यांचेकडील नोंदणीकृत बक्षीस पत्र दस्तनोंद क्र.12434/2026 दि.24/07/2026 प्राप्त झाले वरून बक्षीस पत्र लिहून देणार संजय श्रीपत आलीमकर यांचे नाव ७/१२ वरून कमी करून बक्षीसपत्र लिहून घेणार आयुष संजय आलीमकर यांचे नाव दाखल केले असे.सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद :- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 9 यांचेकडील नोंदणीकृत बक्षीस पत्र दस्तनोंद क्र. 12434/2026 दि.24/07/2026 व सत्यप्रतिज्ञालेखा वरून )\nस.नं. - क्षेत्र (चौ.मी)\n२१०/२/ब - १४२०.००\n२१४/५/ब - ३२४०.००",
  "talathi": "नितीन नारायण पिंगळे"
}
