{
  "village_code": "272100094213103100",
  "village_name": "शिळ",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4416,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-09-24",
  "objection_until": "2026-10-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:33:07Z",
  "surveys": [
    "168/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 24/09/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/09/2026हक्कसोडपत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं च्या जमीनीचे सामाईक खातेदार जाईबाई विठ्ठल पाटील मयत यांचे वारस १) नामदेव विठ्ठल पाटील २) किसन विठू पाटील यांनी सदर जमिनीवरील आपला अविभक्त हिस्सा र.रु १/- स्विकारून जीवन पांडुरंग ठाकुर यांचे लाभात लिहून दिल्याने सह दुय्यम निबंधक ठाणे 9 यांचेकडील नोंदणीकृत हक्कसोड पत्र दस्तनोंद क्र.15728/2021 दि.02/11/2021 प्राप्त झाले वरून हक्कसोड पत्र लिहून देणार जाईबाई विठ्ठल पाटील मयत यांचे वारस १) नामदेव विठ्ठल पाटील २) किसन विठू पाटील यांची नावे ७/१२ वरून कमी केले असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद :- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 9 यांचेकडील नोंदणीकृत हक्कसोड पत्र दस्तनोंद क्र. 15728/2021 दि.02/11/2021 वरून )\nस.नं. - क्षेत्र (हे.आर)\n१६८/१ - ०-८६-००",
  "talathi": "नितीन नारायण पिंगळे"
}
