{
  "village_code": "272100094213103100",
  "village_name": "शिळ",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4434,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:33:07Z",
  "surveys": [
    "106/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026अभिहस्तांतरण पत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन १) मोहम्मद रईस मोहम्मद गुलशन कादरी (यांचे क्षेत्र ९०० चौ.फुट २७४.३२ चौ.मी) २) मोहम्मद इस्लाम सिद्दिक खान (यांचे क्षेत्र ९०० चौ.फुट २७४.३२ चौ.मी) ३) नियाज अहमद अकीमुल्लाह खान (यांचे क्षेत्र ९०० चौ.फुट २७४.३२ चौ.मी) ४) तुफैल अहमद मुनव्वर हुसैन खान (यांचे क्षेत्र ९०० चौ.फुट २७४.३२ चौ.मी) ५) वासिउद्दीन मोहम्मद इसराईल खान (यांचे क्षेत्र ९०० चौ.फुट २७४.३२ चौ.मी) ६) मोहमद दाऊद मोहमद याकुब खान ७) गरीबुल्लाह हकीकुल्लाह खान ८) मोहम्मद इस्माइल किताबुल्लाह सलमानी (अनु क्र.६ ते ८ यांचे क्षेत्र १५०० चौ.फुट म्हणजेच ४५७.२० चौ.मी) ९) शमसुद्दीन मोहम्मद हसीम शेख (यांचे क्षेत्र १३१६ चौ.फुट म्हणजेच ४०१.११ चौ.मी) १०) रेहाना खातून शाहीद अली शाह ११) बद्रून्नीसा सादिक अली शाह (अनु क्र.१० व ११ यांचे क्षेत्र ५८१ चौ.फुट म्हणजेच १७७.०८ चौ.मी) यांनी बुधाजी हरीशचन्द्र पराडकर तर्फे कुलमुखत्यार म्हणून १) अब्दुल रहीम बिस्मिल्लाह खान २) नैयर मोहम्मद जकी आलम ३) जैस मोहम्मद समसुल्लाह खान यांजपासुन र.रु.२९,९०,०००/- (अक्षरी एकोणतीस लाख नव्वद हजार रुपये मात्र) यास दि.12/12/2012 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 2 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.11407/2012 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 2 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.11407/2012 दि.12/12/2012 व मा. तहसीलदार ठाणे यांचेकडील पत्र क्र.महसुल/कक्ष-१/ह.नोंद-१/टे-३/कावी-९२०८/२०२६ दि.२८/०९/२०२६ वरून )\nस.नं. - खरेदी क्षेत्र (चौ.मी)\n१०६/२ - २४०६.९९",
  "talathi": "नितीन नारायण पिंगळे"
}
