{
  "village_code": "272100094213103100",
  "village_name": "शिळ",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4437,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:33:07Z",
  "surveys": [
    "214/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nअभिहस्तांतरण पत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन अनिस समशुद्दीन खान यांनी १) जुल्फीकार इकबाल २) फईयाज इकबाल यांजपासुन त्यांच्या अविभाजित हिश्याची संपूर्ण मिळकत र.रु.१०,८२,०००/- (अक्षरी दहा लाख ब्याऐंशी हजार रुपये मात्र) यास दि.28/09/2026 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 5 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.17844/2026 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 5 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.17844/2026 दि.28/09/2026 वरून )\nस.नं. - खरेदी क्षेत्र (चौ.मी)\n२१४/२/अ - ७५० चौ.फुट म्हणजेच ६९.७० चौ.मी",
  "talathi": "नितीन नारायण पिंगळे"
}
