{
  "village_code": "272100094213103100",
  "village_name": "शिळ",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4439,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:33:07Z",
  "surveys": [
    "118/1अ/7",
    "121/3/1/क"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026खरेदीखताने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन संजय शंकर पुजारी यांनी गयासुद्दिन रियाजुद्दीन खान यांजपासुन अविभाजित हिश्याची मिळकत र.रु.३३,००,०००/- (अक्षरी तेहतीस लाख रुपये मात्र) यास दि.07/04/2026 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 2 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्तनोंद क्र.9746/2026 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद :- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 2 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्तनोंद क्र.9746/2026 दि.07/04/2026 वरून )\nस.नं. - खरेदी क्षेत्र (चौ.मी)\n११८/१अ/७ - ३१६.९२\n१२१/३/१/क - १६२.७७",
  "talathi": "नितीन नारायण पिंगळे"
}
