{
  "village_code": "272100094213103100",
  "village_name": "शिळ",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4441,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:33:07Z",
  "surveys": [
    "103/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026खरेदीखताने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन अरशद हसन यांनी इम्रान इसाक कुरेशी यांजपासुन र.रु.४,५२,०००/- (अक्षरी चार लाख बावन्न हजार रुपये मात्र) यास दि.06/08/2026 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्तनोंद क्र.15813/2026 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद :- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सहदुय्यम निबंधक ठाणे क्र.8 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्तनोंद क्र. 15813/2026 दि.06/08/2026, महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील शासन परीपत्रक क्र.एस-३०/२००८/प्र.क्र.२८१/भाग-१/फ-३ दि.०८/१२/२०१७ व उप वनसंरक्षक ठाणे वन विभाग ठाणे यांचेकडील पत्र जा.क्र.कक्ष-१/२०/जमिन/४८१७/२०२२-२३ दि.०८/१२/२०२२ वरून )\nस.नं. - खरेदी क्षेत्र (चौ.मी)\n१०३/१ - १३१.००",
  "talathi": "नितीन नारायण पिंगळे"
}
