{
  "village_code": "272100094213103100",
  "village_name": "शिळ",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4444,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:33:07Z",
  "surveys": [
    "195/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026खरेदीखताने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन अबूल हाशीम मोहम्मद मुस्तफा यांनी मलिक इस्टेट्स चे भागिदार नेयाज अहमद अब्दुल रौफ मलिक यांजपासुन र.रु.१३,७०,०००/- (अक्षरी तेरा लाख सत्तर हजार रुपये मात्र) यास दि.24/03/2026 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 2 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्तनोंद क्र.8064/2026 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद :- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सहदुय्यम निबंधक ठाणे क्र.2 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्तनोंद क्र.8064/2026 दि.24/03/2026 वरून )\nस.नं. - खरेदी क्षेत्र (चौ.मी)\n१९५/३ - १५७.५२",
  "talathi": "नितीन नारायण पिंगळे"
}
