{
  "village_code": "272100094213103100",
  "village_name": "शिळ",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4447,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:33:07Z",
  "surveys": [
    "214/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या स.नं च्या जमिनीबाबत मा. अपर आयुक्त कोकण विभाग मुंबई यांचेकडील आदेश क्र.अपिल/डेस्क/आरटीएस/रिव्ही ४००/२०२० अन्वये हसिम शाह निजामुद्दीन शाह व इतर १६ (अर्जदार) विरुद्ध हनुमान बाळाराम आलिमकर व इतर ३५ (सामनेवाले) यांचेमध्ये महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम १९६६ चे कलम २५७ अन्वये फेरतपासणी अर्जाच्या अनुषंगाने दावा दाखल होता. सदर दाव्याचा दि.२५/०३/२०२२ रोजी निर्णय देण्यात येवून खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यात आलेले आहेत.\n१) फेरतपासणी अर्ज मान्य करण्यात येत आहे.\n२) अपर जिल्हाधिकारी ठाणे यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/अपिल क्र.१९७/२०१७ दि.०६/०२/२०२० रद्द करण्यात येत आहेत.\n३) उपविभागीय अधिकारी ठाणे यांचेकडील आदेश क्र. आरटीएस/अपिल क्र.२८/२०१६ दि.१६/०५/१७ रद्द करण्यात येत आहेत.\n४) खरेदीखतातील खरेदीदाराचे व शेतकरी असल्याचे दाखले संबधितांकडून घेऊन, ज्यांचे दाखल उपलब्ध असतील त्यांच्या नावापुरती खरेदीखताची नोंद घेण्यात यावी.\n५) खर्चाबाबत आदेश नाहीत.\n६) निर्णय सर्व संबधितांना कळविण्यात यावा.\nवरील आदेशात अनु क्र.४ मध्ये नमुद केल्याप्रमाणे खरेदीखताने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमीन १) निजामुद्दिन शाह छोटूहाजी शाह २) हासीम शाह निजामुद्दिन शाह ३) आरिफ शाह निजामुद्दिन शाह ४) सुफिया नईम सिद्धिकी ५) मो. सलीम रमझान आली मनिहार ६) फौजिया असलम सिद्धीकी ७) शादिक अन्वर खान ८) ओमप्रकाश रूपईराम ९) दुर्गाप्रसाद सुखई गुप्ता १०) कमरजहा इनामुल्लाह खान ११) साहीन खानम सुहेल अदीब खान १२) सईदा खातुन मफुज खान १३) कैसरी बेगम इस्लाम खान १४) आजमअली खान समिम खान १५) अजमत खान समिम खान १६) अक्रम खान समिम खान १७) शहाबुद्दीन इदु चौधरी यांनी १) बाळाराम गोपाळ आलीमकर २) गजानन जी. आलीमकर ३) शंकर जी. आलीमकर ४) चंद्रकांत जी. आलीमकर ५) विष्णु जी. आलीमकर यांचे तर्फे कु.मु मो. हुसैन बेच्चू खान व बळीराम श्रीपत आलीमकर यांचेपासून र.रु.२०,००,०००/- (अक्षरी वीस लाख रुपये मात्र) यास दि.०७/०२/२००७ रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे १ यांचेकडील खरेदीखत दस्तनोंद क्र.६७५/२००७ अन्वये क्षेत्र १७६५.७९ चौ.मी एवढी जमीन खरेदी घेतली असून त्यापैकी खरेदी घेणार अनु क्र ३) आरिफ शाह निजामुद्दिन शाह (यांचे क्षेत्र १५०.०० चौ.मी) हे शेतकरी असल्याने खरेदी घेणार अनु क्र.३ यांचे नाव दाखल करण्यात आले असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद:- वर्दी अर्ज, मा. अपर आयुक्त कोकण विभाग मुंबई यांचेकडील आदेश क्र.अपिल/डेस्क/आरटीएस/रिव्ही ४००/२०२० दि.२५/०३/२०२०, मा. तहसीलदार ठाणे यांचेकडील पत्र क्र.महसुल/कक्ष-१/हक्कनोंद-१/टे-३/कावी-९२९९/२०२२ दि.२३/०८/२०२२ व सह दुय्यम निबंधक ठाणे १ यांचेकडील खरेदीखत दस्तनोंद क्र.६७५/२००७ दि.०७/०२/२००७ वरून)\nस.नं. - २१४/६",
  "talathi": "नितीन नारायण पिंगळे"
}
