{
  "village_code": "272100094213103100",
  "village_name": "शिळ",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4449,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:33:07Z",
  "surveys": [
    "88/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026अभिहस्तांतरण पत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन ताहिरा खानम राहत हुसैन खान यांनी अनिता किशोर गायकर यांजपासुन त्यांच्या अविभाजित हिश्याची संपूर्ण मिळकत र.रु.६,००,०००/- (अक्षरी सहा लाख रुपये मात्र) यास दि.06/10/2026 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 5 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.18378/2026 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 5 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.18378/2026 दि.06/10/2026 वरून )\nस.नं. - खरेदी क्षेत्र (चौ.मी)\n८८/१ - २२९.००",
  "talathi": "नितीन नारायण पिंगळे"
}
