{
  "village_code": "272100094213103200",
  "village_name": "डावले",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4161,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "विकसन करारनामा",
  "mut_date": "2026-08-05",
  "objection_until": "2026-08-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:54:14Z",
  "surveys": [
    "172/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : विकसन करारनामा\nफेरफाराचा दिनांक : 05/08/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 31/07/2026\nविकसन करारनाम्यावरून बाजूस दाखल केलेल्या स.नं ची जमीन मेसर्स हितेश इको बिल्ड एल.एल.पी तर्फे अधिकृत भागीदार मोहन एस.गौडा यांनी १) मच्छिंद्रनाथ गजानन पाटील २) अनंता गजानन पाटील ३) सिताबाई रोहिदास काळण ४) गीताबाई शांताराम म्हात्रे ५) पार्वतीबाई बळीराम म्हात्रे यांजपासून र.रु.१,२५,६१,५००/- (अक्षरी एक करोड पंचवीस लाख एकसष्ट हजार पाचशे रुपये मात्र) यास दि.29/10/2025 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 2 यांचेकडील नोंदणीकृत विकसन करारनामा दस्तनोंद क्र.30443/2025 अन्वये विकसन कराराने घेतली असे. करिता सदर स.नं च्या इतर हक्क सदरी मेसर्स हितेश इको बिल्ड एल.एल.पी तर्फे अधिकृत भागीदार मोहन एस.गौडा यांचा र.रु. १,२५,६१,५००/- चा विकसन करारनाम्याचा बोजा दाखल केला असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद:- वर्दी अर्ज, सूची क्र.२ व सह दुय्यम निबंधक ठाणे 2 यांचेकडील नोंदणीकृत विकसन करारनामा दस्तनोंद क्र. 30443/2025 दि. 29/10/2025 वरून )\nस.नं. - क्षेत्र (चौ.मी)\n१७२/१ - ५००.००",
  "talathi": "नितीन नारायण पिंगळे"
}
