{
  "village_code": "272100094213103200",
  "village_name": "डावले",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4220,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:54:14Z",
  "surveys": [
    "79/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\nवारसाने मयत खातेदार कै.यमुनाबाई मारुती पाटील या दि.१७/०६/२०२२ रोजी मयत झाल्या असून त्यांना वारस मुलगा अथवा मुलगी नसल्याने व सदरची मिळकत ही त्यांची माहेरची मिळकत असल्याने त्यांना खालीलप्रमाणे नजीकचे वारस आहेत.\nअनु.क्र. - नाव - नाते - वय\n१ - मोतीराम गोपाळ पाटील (भाऊ) (मयत) दि.०४/१२/२०२१ चे वारस खालीलप्रमाणे आहेत.\n१.१ - सरसुबाई मोतीराम पाटील (पत्नी ) (वाहिनी) मयत दि.०७/१२/२०१५\n१.२ - जनार्दन मोतीराम पाटील - मुलगा (भाचा) - ४७\n१.३ - जितेंद्र मोतीराम पाटील - मुलगा (भाचा) - ३९\n१.४ - वत्सला जीवन म्हात्रे - मुलगी (भाची) - ५३\n१.५ - निर्मला जनार्दन गोंधळी - मुलगी (भाची) - ५७\n१.६ - मुक्ता जगनाथ भंडारी - मुलगी (भाची) - ५४\n१.७ - बाळाराम मोतीराम पाटील (मुलगा) (भाचा) (मयत) दि.११/०५/२०२१ चे वारस खालीलप्रमाणे\n१.७.१ - वैशाली बाळाराम पाटील - पत्नी ( नात सून) - ३७\n१.७.२ - प्रतिक बाळाराम पाटील - मुलगा (नातू) - १९\n१.७.३ - साहिल बाळाराम पाटील - मुलगा (नातू) - १६\n१.७.४ - तनिष बाळाराम पाटील - मुलगा (नातू) - १३\n२ - काशिनाथ गोपाळ पाटील (भाऊ) मयत त्याचे वारस खालीलप्रमाणे\n२.१ - चांगुनाबाई काशिनाथ पाटील - पत्नी (वहिनी) - ६६\n२.२ - कृष्णा काशिनाथ पाटील - मुलगा (भाचा) - ५६\n२.३ - ज्ञानेश्वर काशिनाथ पाटील - मुलगा (भाचा) - ४८\n३ - शंकर गोपाळ पाटील - भाऊ - ६५\n४ - अभिमन्यू गोपाळ पाटील - भाऊ - ६०\n५ - अंजनाबाई त्रिंबक भगत - बहिण - ७०\n६ - कांताबाई शंकुनाथ पाटील - बहिण - ६६\nअसे वरीलप्रमाणे मयतास नजीकचे वारस असून वारसांची नावे यापूर्वीच ७/१२ वर दाखल असल्याने व अनु क्र.६ कांताबाई शंकुनाथ पाटील यांनी आपला हक्क यापूर्वीच फेरफार क्र.३७८४ अन्वये सोडुन दिल्याने फक्त मयताचे नाव ७/१२ वरून कमी केले असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद:- वर्दी अर्ज, व मौजे डावले ता.ठाणे येथील मंजूर फेरफार नोंद क्र.३८७५, ३७८४ वरून)",
  "talathi": "नितीन नारायण पिंगळे"
}
