{
  "village_code": "272100094213103200",
  "village_name": "डावले",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4224,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:54:14Z",
  "surveys": [
    "116/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\nवारसाने मयत खातेदार कै. सिताबाई पांडुरंग आलीमकर ह्या दि.१०/०६/२०२६ रोजी मयत झाल्या असून त्यांना खालीलप्रमाणे वारस आहेत.\nअनु.क्र. - नाव - नाते - वय\n१ - रामदास पांडू आलीमकर (मुलगा) मयत दि.१२/०६/२०११ त्यांचे वारस खालीलप्रमाणे\n१.१ - सुमित्रा रामदास आलीमकर - सुन (पत्नी) - ६१\n१.२ - विश्रांती रामदास आलीमकर - नात (मुलगी) - ३९\n१.३ - शुभांगी रामदास आलीमकर - नात (मुलगी) - ४१\n१.४ - अश्विनी रामदास आलीमकर - नात (मुलगी) - ३८\n१.५ - निशा रामदास आलीमकर - नात (मुलगी) - ३५\n१.६ - चमेली रामदास आलीमकर - नात (मुलगी) - ३४\n१.७ - प्रशांत रामदास आलीमकर - नातू (मुलगा) - ३०\n१.८ - अर्चना रामदास आलीमकर - नात (मुलगी) - २८\n१.९ - करिश्मा रामदास आलीमकर - नात (मुलगी) - २६\n२ - काळूराम पांडू आलीमकर (मुलगा) मयत दि.२२/०२/२०२१ त्यांचे वारस खालीलप्रमाणे\n२.१ - वंदना काळूराम आलीमकर - सुन (पत्नी) - ५३\n२.२ - दामिनी काळूराम आलीमकर - नात (मुलगी) - २९\n२.३ - राकेश काळूराम आलीमकर - नातू (मुलगा) - २८\n२.४ - रुचिका काळूराम आलीमकर - नात (मुलगी) - २६\n२.५ - दिक्षित काळूराम आलीमकर - नातू (मुलगा) - २३\n३ - पद्माकर पांडू आलीमकर - मुलगा - ५८\n४ - जिजाबाई महादू गायकर - मुलगी - ६२\n५ - गंगाबाई गजानन म्हात्रे - मुलगी - ५५\nअसे वरीलप्रमाणे मयतास वारस असून वारसांची नावे यापूर्वीच ७/१२ वर दाखल असल्याने फक्त मयताचे नाव ७/१२ वरून कमी केले असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद:- वर्दी अर्ज, व मौजे डावले ता.ठाणे येथील मंजूर फेरफार नोंद क्र.११५८, १८२१ व ३०२३ व सत्यप्रतिज्ञा लेखा वरून)",
  "talathi": "नितीन नारायण पिंगळे"
}
