{
  "village_code": "272100094213103200",
  "village_name": "डावले",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4225,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:54:14Z",
  "surveys": [
    "173/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 07/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/08/2026हक्कसोडपत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं च्या जमीनीचे सामाईक खातेदार १) वसंत शंकर म्हात्रे २) रतन शंकर म्हात्रे मयत तर्फे वारस २.१) द्वारकाबाई रतन म्हात्रे २.२) सुनील रतन म्हात्रे २.३) विनोद रतन म्हात्रे २.४) अंजनी गणेश पाटील ३) श्रीपत शंकर म्हात्रे ४) मारुती शंकर म्हात्रे ५) ताराबाई गोपीनाथ भोईर ६) मथुराबाई परशुराम पाटील ७) जाईबाई गजानन आलीमकर मयत तर्फे वारस लालचंद गजानन आलीमकर ८) कमला कान्हा म्हात्रे ९) बारकुबाई प्रभाकर ठाकुर यांनी सदर जमिनीवरील आपला हिस्सा विनामोबदला १) मोतीराम गोपाल पाटील २) शंकर गोपाल पाटील ३) कृष्णा काशिनाथ पाटील यांचे लाभात लिहून दिल्याने सह दुय्यम निबंधक ठाणे 1 यांचेकडील नोंदणीकृत हक्कसोड पत्र दस्तनोंद क्र.15620/2018 दि.23/10/2018 प्राप्त झाले वरून हक्कसोड पत्र लिहून देणार १) वसंत शंकर म्हात्रे २) रतन शंकर म्हात्रे मयत तर्फे वारस २.१) द्वारकाबाई रतन म्हात्रे २.२) सुनील रतन म्हात्रे २.३) विनोद रतन म्हात्रे २.४) अंजनी गणेश पाटील ३) श्रीपत शंकर म्हात्रे ४) मारुती शंकर म्हात्रे ५) ताराबाई गोपीनाथ भोईर ६) मथुराबाई परशुराम पाटील ७) जाईबाई गजानन आलीमकर मयत तर्फे वारस लालचंद गजानन आलीमकर ८) कमला कान्हा म्हात्रे ९) बारकुबाई प्रभाकर ठाकुर यांची नावे ७/१२ वरून कमी केले असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद :- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 1 यांचेकडील नोंदणीकृत हक्कसोड पत्र दस्तनोंद क्र.15620/2018 दि.23/10/2018 व मा. तहसीलदार ठाणे यांचेकडील पत्र क्रमहसुल/कक्ष-१/ह.नोंद-१/टे-३/कावी-५३०९/२०२६ दि.१७/०८/२०२६ वरून )\nस.नं.\n१७३/१",
  "talathi": "नितीन नारायण पिंगळे"
}
