{
  "village_code": "272100094213103200",
  "village_name": "डावले",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4232,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:54:14Z",
  "surveys": [
    "89/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026अभिहस्तांतरण पत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन १) खान शजरुल्लाह (यांचे क्षेत्र १८८.३८ चौ.मी) २) मोहम्मद आरिफ खान ३) नसीम अहमद शहाबुद्दीन खान (अनु क्र.२ व क्र.३ यांचे क्षेत्र ३९.३१ चौ.मी) यांनी १) जुबैर अहमद आशिक अली शेख २) मोहम्मद मेराज आशिक अली शेख यांजपासुन त्यांच्या अविभाजित हिश्याची अंशत: मिळकत र.रु.११,००,०००/- (अक्षरी अकरा लाख रुपये मात्र) यास दि.08/09/2026 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.18480/2026 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.18480/2026 दि.08/09/2026 वरून )\nस.नं. - खरेदी क्षेत्र (चौ.मी)\n८९/१ - २२७.६९",
  "talathi": "नितीन नारायण पिंगळे"
}
