{
  "village_code": "272100094213103200",
  "village_name": "डावले",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4235,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:54:14Z",
  "surveys": [
    "138"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026अभिहस्तांतरण पत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन १) स्वप्नील मारुती गायकर २) कुणाल मारुती गायकर ३) प्रणाल मारुती गायकर यांनी १) सुकऱ्या धर्मा गोंधळी २) चंद्रकांत बाळाराम गोंधळी ३) शत्रुघ्न बाळाराम गोंधळी यांजपासुन त्यांच्या अविभक्त हिश्याची अंशत: मिळकत र.रु.१,५४,००,०००/- (अक्षरी एक करोड चौपन्न लाख रुपये मात्र) यास दि.07/10/2026 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 5 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.18500/2026 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 5 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.18500/2026 दि.07/10/2026 वरून )\nस.नं. - खरेदी क्षेत्र (चौ.मी)\n१३८ - १४००.००",
  "talathi": "नितीन नारायण पिंगळे"
}
