{
  "village_code": "272100094213103200",
  "village_name": "डावले",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4236,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "कुळांची वारस नोंद",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:54:14Z",
  "surveys": [
    "230"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nवारसाने मयत खातेदार कै. लक्ष्मण काथोड उर्फ लक्ष्मण काथोड म्हात्रे हे दि.२६/०६/१९८२ रोजी मयत झाले असून त्यांना खालीलप्रमाणे वारस आहेत.\nअनु.क्र. - नाव - नाते - वय\n१ - लिलाबाई केशव पाटील - मुलगी - ६८\n२ - देवकुबाई सिताराम काळेकर - मुलगी - ५६\n३ - कै. भागी शिवा ठाकुर (मुलगी) मयत दि.०९/०९/२०२० त्यांचे वारस खालीलप्रमाणे\n३.१ - कै. संतोष शिवा ठाकुर (मुलगा)(नातू) मयत दि.१९/१०/२०१६ त्यांचे वारस खालीलप्रमाणे\n३.१.१ - बारकुबाई संतोष ठाकूर - पत्नी (नात सून) - ३८\n३.१.२ - रविता संतोष ठाकूर - मुलगी (पणती) - १६\n३.१.३ - खुशी संतोष ठाकूर - मुलगी (पणती) - १८\nअ.क्र. ३.१.२ अ.पा.क आई बारकूबाई संतोष ठाकूर\nअसे वरीलप्रमाणे मयतास वारस असून मयताचे नाव ७/१२ वरून कमी केले असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद:- वर्दी अर्ज, जबाब, पंचनामा, मृत्यूदाखला व सत्यप्रतिज्ञा लेखा वरून)",
  "talathi": "नितीन नारायण पिंगळे"
}
