{
  "village_code": "272100094213103200",
  "village_name": "डावले",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4239,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:54:14Z",
  "surveys": [
    "14/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026अभिहस्तांतरण पत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन १) अमीर हसन किताबुल्लाह खान (यांचे ३१.८० % म्हणजेच ७३७.७६ चौ.मी ) २) हमीद आलम समीउल्लाह खान (यांचे क्षेत्र १०% म्हणजेच २३३.०० चौ.मी) ३) अफरोज आलम समीउल्लाह खान (यांचे क्षेत्र १०% म्हणजेच २३३.०० चौ.मी) ४) बदरुद्दीन अब्दुल हक खान (यांचे क्षेत्र १५% म्हणजेच ३४८.०० चौ.मी) ५) हसीना बानो अल्लाउद्दीन खान (यांचे क्षेत्र ४.०१% म्हणजेच ९४.०० चौ.मी) ६) शहाजहान सिराजुद्दिन खान (यांचे क्षेत्र २.००५ % म्हणजेच ४६.५१ चौ.मी) ७) सलीमुन्निशा अब्दुल गनी (यांचे क्षेत्र २.००५% म्हणजेच ४६.५१ चौ.मी) यांनी १) श्रीनाथ काशिनाथ पाटील २) मूर्ती काशिनाथ पाटील ३) तानाजी काशिनाथ पाटील यांजपासुन र.रु.९०,००,०००/- (अक्षरी नव्वद लाख रुपये मात्र) यास दि.21/10/2026 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 5 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.20019/2026 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 5 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.20019/2026 दि.21/10/2026 वरून )\nस.नं. - खरेदी क्षेत्र (चौ.मी)\n१४/१ - १७४०.००",
  "talathi": "नितीन नारायण पिंगळे"
}
