{
  "village_code": "272100094213103200",
  "village_name": "डावले",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4242,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "विकसन करारनामा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:54:14Z",
  "surveys": [
    "11/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : विकसन करारनामा\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026\nविकसन करारनाम्यावरून बाजूस दाखल केलेल्या स.नं ची जमीन ओसियन बिल्डर्स तर्फे भागीदार उमर शामशाद अहमद उस्मानी यांनी तवाब्बुर रहीम समीउल्लाह खान यांजपासून र.रु.६०,९१,५००/- यास दि.27/08/2026 रोजी सह दुय्यम निबंधक कल्याण 3 यांचेकडील नोंदणीकृत विकसन करारनामा दस्तनोंद क्र.17338/2026 अन्वये विकास कराराने घेतली असे. करिता सदर स.नं च्या इतर हक्क सदरी ओसियन बिल्डर्स तर्फे भागीदार उमर शामशाद अहमद उस्मानी यांचा विकास करारनाम्याचा बोजा दाखल केला असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद:- वर्दी अर्ज, सूची क्र.२ व सह दुय्यम निबंधक कल्याण 3 यांचेकडील नोंदणीकृत विकसन करारनामा दस्तनोंद क्र. 17338/2026 दि. 27/08/2026 वरून )\nस.नं. - क्षेत्र (चौ.मी)\n११/४ - १८७.४५",
  "talathi": "नितीन नारायण पिंगळे"
}
