{
  "village_code": "272100094213103200",
  "village_name": "डावले",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4246,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:54:14Z",
  "surveys": [
    "94/1",
    "94/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअभिहस्तांतरण पत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन रोकय्या बानो कमर आलम सिद्दिकी यांनी १) अयाज कासीम खान २) मुश्ताक अहमद मनसूर शेख ३) शेख जमील अहमद जमालुद्दीन यांजपासुन र.रु.६७,००,०००/- (अक्षरी सदूसष्ट लाख रुपये मात्र) यास दि.05/10/2026 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 5 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.18245/2026 अन्वये कायम खरेदी घेतली असे. स.नं.९४/१ मधील १) मुश्ताक अहमद मनसूर शेख यांचे त्यांच्या अविभाजित हिश्याचे अंशत: क्षेत्र १६६.०० चौ.मी २) शेख जमील अहमद जमालुद्दीन व अयाज कासीम खान यांच्या हिश्याचे संपूर्ण क्षेत्र ३३३.३३ चौ.मी. विक्री केल्याने स.नं.९४/१ मध्ये मुश्ताक अहमद मनसूर शेख यांचे नाव उर्वरित क्षेत्राकरिता तसेच ठेवुन अयाज कासीम खान व शेख जमील अहमद जमालुद्दीन यांचे नाव ७/१२ वरून कमी केले असे. तसेच स.नं.९४/३ मध्ये १) मुश्ताक अहमद मनसूर शेख यांच्या अविभाजित हिश्याचे अंशत: क्षेत्र १६६.०० चौ.मी) २) शेख जमील अहमद जमालुद्दीन यांच्या अविभाजित हिश्याचे अंशत: क्षेत्र ५६.६७ चौ.मी ३) अयाज कासीम खान यांच्या हिश्याचे संपूर्ण क्षेत्र ३३३.३३ चौ.मी विक्री केल्याने स.नं.९४/३ वर मुश्ताक अहमद मनसूर शेख व शेख जमील अहमद जमालुद्दीन यांचे नाव तसेच ठेवुन अयाज कासीम खान यांचे नाव कमी केले असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 5 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.18245/2026 दि.05/10/2026 वरून )\nस.नं.\n९४/१\n९४/३",
  "talathi": "नितीन नारायण पिंगळे"
}
