{
  "village_code": "272100094213103300",
  "village_name": "डायघर",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1989,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:53:11Z",
  "surveys": [
    "43/2/इ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026खरेदीखताने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन अब्दुर रशीद मोहम्मद सई यांनी शोएब अहमद नझीर अहमद खान यांजपासुन र.रु.२,६५,०००/- (अक्षरी दोन लाख पासष्ट हजार रुपये मात्र) यास दि.26/02/2026 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 9 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्तनोंद क्र.3171/2026 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद :- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 9 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्तनोंद क्र.3171/2026 दि.26/02/2026 वरून )\nस.नं. - खरेदी क्षेत्र (चौ.मी)\n४३/२/इ - ८७.००",
  "talathi": "नितीन नारायण पिंगळे"
}
