{
  "village_code": "272100094213103300",
  "village_name": "डायघर",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1991,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:53:11Z",
  "surveys": [
    "57/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअभिहस्तांतरण पत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन विजय बाबुराव पाटील यांनी सूर्याजी चिंतामण पाटील यांजपासुन र.रु.९,००,०००/- (अक्षरी नऊ लाख रुपये मात्र) यास दि.10/11/2023 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.25512/2023 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.25512/2023 दि.10/11/2023 वरून )\nस.नं. - खरेदी क्षेत्र (चौ.मी)\n५७/२ - ३००.००",
  "talathi": "नितीन नारायण पिंगळे"
}
