{
  "village_code": "272100094213103600",
  "village_name": "खिडकाली",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1756,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:41:57Z",
  "surveys": [
    "139/2/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या स.नं. ची जमिन मे. मयुर हॉस्पिटॅलिटिज तर्फे भागिदार 1)प्रमोद जे अल्वा, 2)प्रेमानंद जे अल्वा, 3)विवेकानंद जे अल्वा यांनी 1)सुनिता लक्ष्मण गुगिल, 2)सचिन लक्ष्मण गुगिल, 3)गणेश लक्ष्मण गुगिल, 4)राधिक सतिश गुम्माडी यांचे पासुन रक्कम रु. 1,00,00,000/- अक्षरी (एक कोटी रुपये मात्र) मा. दुय्यम निंबधक सह दु.नि. ठाणे 8 यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 23677/2024 दिनांक 18/10/2024 रोजी विकत घेतलेने खरेदी घेणार यांचे नावे कब्जेदार सदरी दाखल करुन अधिकार अभिलेखात दुरुस्ती केली असे.\nजमिनीचे वर्णन\nस.नं. क्षेत्र\n139/2/ब 0.0500 हे.आर. पैकी संपुर्ण क्षेत्र विकत घेतले असे.\n( नोंद. वर्दी अर्ज, मा. दुय्यम निंबधक सह दु.नि. ठाणे 8 यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 23677/2024 दिनांक 18/10/2024 वरुन नोंद केली असे.)",
  "talathi": "उत्तमराव ज्ञानदेव शेडगे"
}
