{
  "village_code": "272100094213103700",
  "village_name": "सांगर्ली",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 651,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:35:00Z",
  "surveys": [
    "26/7",
    "32"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या स. नं. ची जमिन श्री. खिडकालेश्वर प्रॉपर्टी डेव्हलपर्स यांचे नावे दाखल आहे. सदर जमिन रिव्हरवूड पार्क बिल्डिंग नं. 25 को.ऑप.हौ.सो.लि तर्फे 1)चेअरमेन प्रकाश एकनाथ पाटोळे, २)ट्रेर्झर धिरज महेशधर दुबे 3)सेक्रेटरी जयंत प्रकाशराव पाटील यांनी जमिनमालक आणि बिल्डर्स श्री. खिडकालेश्वर प्रॉपर्टी डेव्हलपर्स यांचेतर्फे अधिकृत हस्ताक्षरकर्ता सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांचे वतीने श्री. किशोर मांडे यांचेपासुन मा. सह दुय्यम निबंधक ठाणे क्र.1 यांचेकडील कन्व्हेंस डीड नोंदणीकृत दस्त क्र. 7205/2026 दिनांक 11/06/2026 रोजी मानिव अभिहस्तांतरणाने विनामोबदला कायम खरेदी घेतली आहे.\nजमिनीचे वर्णन\nस. नं. क्षेत्र\n26 21.8400 आर.चौ.मी. पैकी 4.5942 आर.चौ.मी.\n32 11.6626 आर.चौ.मी. पैकी 3.3334 आर.चौ.मी.\nत्यामुळे मा.जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे सक्षम प्राधिकारी यांचेकडील आदेश Out Ward No. DDR/THANE/B-11/D.C./11(3)/5409/2025 व मा. सह दुय्यम निबंधक ठाणे क्र.1 यांचेकडील कन्व्हेंस डीड नोंदणीकृत दस्त क्र. 7205/2026 दिनांक 11/06/2026 नुसार सदर जमिन खरेदी खताने रिव्हरवूड पार्क बिल्डिंग नं. 25 को.ऑप.हौ.सो.लि यांचे नावे दाखल करणेकामी अधिकार अभिलेख अद्यावत करणेची नोंद केली असे.\n(नोंद . वर्दी अर्ज, मा.जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे सक्षम प्राधिकारी यांचेकडील आदेश Out Ward No. DDR/THANE/B-11/D.C./11(3)/5409/2025 तसेच मा. सह दुय्यम निबंधक ठाणे क्र.1 यांचेकडील कन्व्हेंस डीड नोंदणीकृत दस्त क्र. 7205/2026 दिनांक 11/06/2026 वरुन नोंद केली असे.)",
  "talathi": "उत्तमराव ज्ञानदेव शेडगे"
}
