{
  "village_code": "272100094213103700",
  "village_name": "सांगर्ली",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 652,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:35:00Z",
  "surveys": [
    "39/2/ड",
    "40/1",
    "41/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या स. नं. ची जमिन श्री. खिडकालेश्वर प्रॉपर्टी डेव्हलपर्स यांचे नावे दाखल आहे. सदर जमिन रिव्हरवूड पार्क अर्थव बिल्डिंग नं. 33ए को.ऑप.हौ.सो.लि तर्फे 1)सेक्रेटरी पंकज जगन्नाथ पाटील, २)चेअरमेन अजित शंकर मिंढे 3)ट्रेर्झर सचिन सत्यनारायण कामथ यांनी जमिनमालक आणि बिल्डर्स श्री. खिडकालेश्वर प्रॉपर्टी डेव्हलपर्स यांचेतर्फे अधिकृत हस्ताक्षरकर्ता सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांचे वतीने श्री. किशोर मांडे यांचेपासुन मा. सह दुय्यम निबंधक ठाणे क्र.1 यांचेकडील कन्व्हेंस डीड नोंदणीकृत दस्त क्र. 7430/2026 दिनांक 16/06/2026 रोजी मानिव अभिहस्तांतरणाने विनामोबदला कायम खरेदी घेतली आहे.\nजमिनीचे वर्णन\nस. नं. क्षेत्र\n39/2/ड 7.5200 आर.चौ.मी. पैकी 2.8506 आर.चौ.मी.\n40/1 8.0000 आर.चौ.मी. पैकी 0.6500 आर.चौ.मी.\n41/2 30.9800 आर.चौ.मी. पैकी 1.2300 आर.चौ.मी.\nत्यामुळे मा.जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे सक्षम प्राधिकारी यांचेकडील आदेश Out Ward No. DDR/THANE/B-11/D.C./11(3)/5408/2025 दि. 31/12/2025 व मा. सह दुय्यम निबंधक ठाणे क्र.1 यांचेकडील कन्व्हेंस डीड नोंदणीकृत दस्त क्र. 7430/2026 दिनांक 16/06/2026 नुसार सदर जमिन खरेदी खताने रिव्हरवूड पार्क अर्थव बिल्डिंग नं. 33ए को.ऑप.हौ.सो.लि यांचे नावे दाखल करणेकामी अधिकार अभिलेख अद्यावत करणेची नोंद केली असे.\n(नोंद – वर्दी अर्ज, मा.जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे सक्षम प्राधिकारी यांचेकडील आदेश Out Ward No. DDR/THANE/B-11/D.C./11(3)/5408/2025 दि. 31/12/2025 तसेच मा. सह दुय्यम निबंधक ठाणे क्र.1 यांचेकडील कन्व्हेंस डीड नोंदणीकृत दस्त क्र. 7430/2026 दिनांक 16/06/2026 वरुन नोंद केली असे.)",
  "talathi": "उत्तमराव ज्ञानदेव शेडगे"
}
