{
  "village_code": "272100094213200200",
  "village_name": "दिघे",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1035,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:00:08Z",
  "surveys": [
    "156"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या स. नं. १५६ क्षेत्र-०.२६.१९ हे.आर.चौ.मी. पो..ख. ०.००.८०हे.आर.चौ.मी. एकूण क्षेत्र-०.३४.१९ हे.आर.चौ.मी. यापैकी क्षेत्र-०.०८.५० हे.आर.चौ.मी. ची जमिन अनुभव फेब्रिकेटर्स तर्फे प्रोप्रायटर राजेंद्र बाबुराव सूर्यवंशी , श्री-तुळजाभवानी स्ट्रील ट्रेडर्स या भागीदार तर्फे भागीदार सचिन किसन सूर्यवंशी व श्री-तुळजाभवानी स्ट्रील ट्रेडर्स या भागीदार तर्फे भागीदार सत्यवती राजेंद्र सुर्यवंशी यांनी जमिनमालक शाताराम गणापया शेट्टी यांचेपासुन रक्कम रुपये ४०००००००/- अक्षरी चार कोटी मात्र यास सह. दुय्यम निबंधक ठाणे क्रं २ यांचेकडील नोंदणीकृत दस्त क्रं २१३७८/२०२४ दिनांक ०७/०८/२०२४ रोजी कायम खरेदीखताने घेतली असे व मा.तहसीलदार ठाणे यांचे काढील पत्र क्र.महसूल/क-१/टे-३/हक्कनोंद-१/कावि-१०९४३/२०२६ दि-०९/१०/२०२६ प्राप्त झाले वरून अभिलेख अद्यावत करणे कामी खरेदी घेणार यांची नावे दाखल केली असे.\nलिहुन देणार:-\nवनीता शांताराम शेट्टी ,शांताराम गणापया शेट्टी रा. दिघे (खाता क्रमांक139) यांचे गट/सर्व्हे क्रमांक156, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1650 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1650 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nराजेंद्र बाबुराव सूर्यवंशी ,सचिन किसन सूर्यवंशी ,सत्यवती राजेंद्र सूर्यवंशी (खाता क्रमांक :-153) गट/सर्व्हे क्रमांक 156 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1650 हे.आर.चौ.मी\nस. नं. १५६ क्षेत्र-०.१६.५० हे.आर.चौ.मी. एकूण क्षेत्र-०.१६.५० हे.आर.चौ.मी. यापैकी क्षेत्र-०.१६.५० हे.आर.चौ.मी.\n(नोंद- वर्दी अर्ज ,सत्यप्रतिज्ञा पत्र, सह. दुय्यम निबंधक ठाणे क्रं २ यांचेकडील नोंदणीकृत दस्त क्रं २१३७८/२०२४ दिनांक ०७/०८/२०२४ मा.तहसीलदार ठाणे यांचे काढील पत्र क्र.महसूल/क-१/टे-३/हक्कनोंद-१/कावि-१०९४३/२०२६ दि-०९/१०/२०२६ वरून)\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि.ठाणे 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 21378 दिनांक 07/08/2024 प्रमाणे रक्कम रुपये 40000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "निलेश शांताराम कांबळे"
}
