{
  "village_code": "272100094213200500",
  "village_name": "चिंचवली",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 420,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:48:57Z",
  "surveys": [
    "125/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/09/2026\nबाजुस दाखल केलेल्या स. नं ची जमिन पादुबाई जोहरमल व लाधीबाई खुशालचंदजी हेमजी यांच्या नावे असून मा.तहसीलदार ठाणे यांचे कढील पत्र क्र.महसूल/क-1/टे-3/ह.नोंद/कावि-१०३६१/२०२६ दिनांक-०९/०९/२०२६ अन्वये तत्कालीन अर्जदार श्री. भरतकुमार खुशालचंदजी जैन यांनी मा. दिवाणी न्यायालय ठाणे या न्यायालयाने M.A.NO.६/२००३ EXH.NO.१० दि.१९/०७/२००३ नुसार दिलेले वारस प्रमाणपत्र (HEIRSHIP CERTIFICATE) सादर केले आहे. सदर वारस प्रमाणपत्राचे अवलोकन केले असता मयत भोगवटादार कै. पावूबाई जोहरलाल, आजी आणि कै. लाधीबाई खुशालचंद हेमजी, आई यांचे मृत्युपश्चात वारस म्हणुन श्री. भरतकुमार खुशालचंदजी जैन यांना वारस म्हणुन घोषीत केले आहे. तरी प्रकरणी अर्जदार यांनी मा. दिवाणी न्यायालय ठाणे M.A.NO.६/२००३ EXH.NO.१० दि.१९/०७/२००३ नुसार सादर केलेल्या वारसाहक्क प्रमाणपत्र (HEIRSHIP CERTIFICATE) नुसार १२५/२/ब एकूण क्षेत्र ०-०२०० हे.आर.चौ.मी. आकार ०.१९ या जमीन मिळकतीचे भोगवटदार सदरी असलेल्या मयत खातेदार कै. पावूबाई जोहरलाल, आजी आणि कै. लाधीबाई खुशालचंद हेमजी, आई यांचे मृत्युपश्चात वारस म्हणुन श्री. भरतकुमार खुशालचंदजी जैन यांचे नांव अभिलेख अद्यावत करणेकामी केले असे.\nजमिनीचा तपशिल\nस. नं १२५/२/ब एकूण क्षेत्र ०-०२०० हे.आर.चौ.मी. आकार ०.१९\nनोंद- (वर्दी अर्ज, मा.तहसीलदार ठाणे यांचे कढील पत्र क्र.महसूल/क-1/टे-3/ह.नोंद/कावि-१०३६१/२०२६ दिनांक-०९/०९/२०२६, मा. दिवाणी न्यायालय ठाणे M.A.NO.६/२००३ EXH.NO.१० दि.१९/०७/२००३ नुसार सादर केलेल्या वारसाहक्क प्रमाणपत्र (HEIRSHIP CERTIFICATE),सत्यप्रतिज्ञा पत्र वरुन)",
  "talathi": "निलेश शांताराम कांबळे"
}
