{
  "village_code": "272100094213203100",
  "village_name": "गोटेघर",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3559,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-08-25",
  "objection_until": "2026-09-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:43:02Z",
  "surveys": [
    "10/1",
    "10/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/08/2026खरेदीखताने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन मे. कल्ब सिटी कन्स्ट्रक्शन इंडिया प्रायवेट लि. तर्फे डायरेक्टर १) अमजद हुसैन मो.मारुफ चौधरी २) सोहरब अली असगर अली शेख यांनी १) जिजाबाई बाबुराव म्हात्रे २) राजेश बाबुराव म्हात्रे ३) विजय बाबुराव म्हात्रे ४) मालती भरत पाटील ५) नीलम नंदकुमार म्हात्रे ६) नीता रुपेश फुलोरे यांजपासुन र.रु.३,६५,००,०००/- (अक्षरी तीन करोड पासष्ट लाख रुपये मात्र) यास दि.15/11/2025 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 9 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्तनोंद क्र.22667/2025 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद :- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सहदुय्यम निबंधक ठाणे क्र. 9 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्तनोंद क्र. 22667/2025 दि. 15/11/2025 व सत्यप्रतिज्ञालेखा वरून)\nस.नं. - खरेदी क्षेत्र (हे.आर)\n१०/१ - ०-६३-००\n१०/३ - ०-१०-००",
  "talathi": "नितीन नारायण पिंगळे"
}
