{
  "village_code": "272100094213203100",
  "village_name": "गोटेघर",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3565,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-08-31",
  "objection_until": "2026-09-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:43:02Z",
  "surveys": [
    "129/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/08/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/08/2026खरेदीखताने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन हेशमुद्दीन खान यांनी १) खुर्शिदा बानो मोह. खालिद शेख २) मोह. खालिद वहाब शेख ३) आफरीन बानो खालिद शेख ४) मोहम्मद आसिम खालिद शेख ५) मोहम्मद सालिम खालिद शेख ६) मोहम्मद जोहेब खालिद शेख च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता अ.पा.क म्हणुन मोह. खालिद वहाब शेख यांजपासुन र.रु.१०,५०,०००/- (अक्षरी दहा लाख पन्नास हजार रुपये मात्र) यास दि.03/08/2026 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्तनोंद क्र.12490/2026 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद :- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्तनोंद क्र.12490/2026 दि.03/08/2026 वरून )\nस.नं. - खरेदी क्षेत्र (चौ.मी)\n१२९/२ - १६७.२८",
  "talathi": "नितीन नारायण पिंगळे"
}
