{
  "village_code": "272100094213203100",
  "village_name": "गोटेघर",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3627,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:43:02Z",
  "surveys": [
    "142"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026अभिहस्तांतरण पत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन १) अब्दुलकादीर जैस मोहम्मद खान (यांचे क्षेत्र १०९.०६ चौ.मी) २) इकबाल अहमद यार मोहम्मद समानी (यांचे क्षेत्र १०९.०६ चौ.मी) ३) ममता हिरा तिवारी (यांचे क्षेत्र ३३८.२८ चौ.मी) यांनी मोहम्मद शाहिद झैनुल आबेदिन शेख यांजपासुन र.रु.६५,००,०००/- (अक्षरी पासष्ट लाख रुपये मात्र) यास दि.24/09/2026 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.19676/2026 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.19676/2026 दि.24/09/2026 वरून )\nस.नं. - खरेदी क्षेत्र (चौ.मी)\n१४२ - ३५७१.०० पैकी ५५६.००",
  "talathi": "नितीन नारायण पिंगळे"
}
