{
  "village_code": "272100094213203100",
  "village_name": "गोटेघर",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3628,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:43:02Z",
  "surveys": [
    "93/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/08/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026खरेदीखताने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन मोहब्बत अली सिद्धिक अली चौधरी यांनी धर्मा लिकऱ्या पाटील व इतर तर्फे कु.मु व स्वत दिनकर चंद्रकांत पाटील तर्फे कु.मु म्हणुन मोहब्बत अली सिद्धिक अली चौधरी यांजपासुन र.रु.१/- यास दि.16/09/2015 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 9 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्तनोंद क्र.6469/2015 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद :- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 9 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्तनोंद क्र.6469/2015 दि.16/09/2015 व मा. तहसीलदार ठाणे यांचेकडील पत्र क्र.महसुल/कक्ष-१/ह.नोंद-१/टे-३/कावी-४२७५/२०२६ दि.२१/०८/२०२६ वरून )\nस.नं. - खरेदी क्षेत्र (चौ.मी)\n९३/१ - १३२० चौ.फुट म्हणजेच १२२.६३ (आज रोजी ७/१२ वर शिल्लक क्षेत्र ९५.०० चौ.मी)",
  "talathi": "नितीन नारायण पिंगळे"
}
