{
  "village_code": "272100094213203100",
  "village_name": "गोटेघर",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3648,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:43:02Z",
  "surveys": [
    "3/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026अभिहस्तांतरण पत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन १) नियाज अहमद करीम हबीब चौधरी (यांचे क्षेत्र १२०० चौ.फुट म्हणजेच १११.४८ ची.मी) २) सफीकुल्ला नासीरउल्ला खान (यांचे क्षेत्र ७५० चौ.फुट म्हणजेच ६९.६७ चौ.मी) ३) समीउननिसा सिराजुद्दीन खान (यांचे क्षेत्र ७५० चौ.फुट म्हणजेच ६९.६७ चौ.मी) ४) अबुल कासीम हिदायतुल्लाह खान (यांचे क्षेत्र ६२० चौ.फुट म्हणजेच ५७.५९ चौ.मी) ५) हकीकुल्लाह अतिक अहमद खान (यांचे क्षेत्र ६२० चौ.फुट म्हणजेच ५७.५९ चौ.मी) ६) मंजुर अहमद अब्दुल रज्जाक चौधरी (यांचे क्षेत्र ५७० चौ.फुट म्हणजेच ५२.९५ चौ.मी) यांनी अब्दुल हकीम समसुल्लाह खान स्वताकरिता व पुढील सर्वांचे कु.मु म्हणुन १) किफायतुल्लाह किताबुल्लाह २) सिराज अहमद मोहम्मद युसुफ चौधरी ३) किताबुल्लाह शेर मोहम्मद चौधरी यांजपासुन र.रु.१५,६५,०००/- (अक्षरी पंधरा लाख पासष्ट हजार रुपये मात्र) यास दि.14/03/2012 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 5 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.2279/2012 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 5 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.2279/2012 दि.14/03/2012 व मा. तहसीलदार ठाणे यांचेकडील पत्र क्र.महसुल/कक्ष-१/ह.नोंद-१/टे-३/कावी-१०८९५/२०२६ दि.०८/१०/२०२६ वरून )\nस.नं. - खरेदी क्षेत्र (चौ.मी)\n३/४ - ४२०.००",
  "talathi": "नितीन नारायण पिंगळे"
}
