{
  "village_code": "272100094213203100",
  "village_name": "गोटेघर",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3654,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:43:02Z",
  "surveys": [
    "85/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026अभिहस्तांतरण पत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन जावेद अब्दूल रहेमान खान यांनी १) नाजिया बानो मोहम्मद नईम हसन २) निखात यासमीन नूरउल्लाह चौधरी ३) जमीर अहमद नूरउल्लाह चौधरी ४) हसीना बानो नूरउल्लाह चौधरी यांजपासुन त्यांच्या अविभाजित हिश्याची अंशत: मिळकत र.रु.८,४०,२००/- (अक्षरी आठ लाख चाळीस हजार दोनशे रुपये मात्र) यास दि.21/04/2026 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 2 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.11428/2026 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 2 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.11428/2026 दि.21/04/2026 वरून )\nस.नं. - खरेदी क्षेत्र (चौ.मी)\n८५/१ - १३४.००",
  "talathi": "नितीन नारायण पिंगळे"
}
