{
  "village_code": "272100094213203100",
  "village_name": "गोटेघर",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3656,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:43:02Z",
  "surveys": [
    "73/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026खरेदीखताने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन मुश्ताक अहमद फरीद अहमद खान यांनी मेहताब अली मन्शी अली सिद्दिकी यांजपासुन र.रु.३,२१,०००/- (अक्षरी तीन लाख एकवीस हजार रुपये मात्र) यास दि.13/02/2026 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 2 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्तनोंद क्र.4458/2026 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. नोंद :- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सहदुय्यम निबंधक ठाणे क्र.2 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्तनोंद क्र.4458/2026 दि.13/02/2026 वरून )\nस.नं. - खरेदी क्षेत्र (चौ.मी)\n७३/२ - ४५.००",
  "talathi": "नितीन नारायण पिंगळे"
}
