{
  "village_code": "272100094213203100",
  "village_name": "गोटेघर",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3684,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:17:50Z",
  "surveys": [
    "142"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026अभिहस्तांतरण पत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन १) मो. जहांगीर २) मोहम्मद आलमगीर यांनी मोहम्मद शाहिद झैनुल आबेदिन शेख यांजपासुन र.रु.६५,००,०००/- (अक्षरी पासष्ट लाख रुपये मात्र) यास दि.24/09/2026 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.19676/2026 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.19676/2026 दि.24/09/2026 वरून )\nस.नं. - खरेदी क्षेत्र (चौ.मी)\n१४२ - ३५७१.०० पैकी १५७.९९",
  "talathi": "नितीन नारायण पिंगळे"
}
