{
  "village_code": "272100094213203100",
  "village_name": "गोटेघर",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3689,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:17:50Z",
  "surveys": [
    "73/2",
    "73/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026अभिहस्तांतरण पत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन १) अब्दुल रेहमान खान २) मोहम्मद अयुब ३) मोहम्मद जाहिद यांनी नॅशनल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तर्फे भागीदार च्या अधिकृत स्वाक्षरीकर्ता १) शमीम अब्दुल गनी खान तर्फे कु.मु.धा. समीर शमीन खान २) अब्दुल्लाह अब्दुल जब्बार चौधरी ३) अशरफ अली सुबहान अली खान यांजपासुन त्यांच्या अविभाजित हिश्याची अंशत: मिळकत र.रु.२५,००,०००/- (अक्षरी पंचवीस लाख रुपये मात्र) यास दि.13/10/2026 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 5 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.18847/2026 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 5 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.18847/2026 दि.13/10/2026 वरून )\nस.नं. - खरेदी क्षेत्र (चौ.मी)\n७३/३ - ३३०.००\n७३/२ - ५७.००",
  "talathi": "नितीन नारायण पिंगळे"
}
