{
  "village_code": "272100094213203200",
  "village_name": "दहीसर",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2978,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-08-19",
  "objection_until": "2026-09-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:58:31Z",
  "surveys": [
    "74/2/क"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/08/2026\nखरेदीखताने बाजुस दाखल केलेल्या स.नं.ची जमिन 1) शब्बीर अहमद इब्राहिम सिद्दीकी 2) सरवरे आलम मकसूद अहमेद खान यांनी 1) मोहम्मद अली मोहम्मद हनिफ खान 2) मोहम्मद अहमद खान 3) मोहम्मद आलम खान 4) सायरा इब्राहीम खान यांचेपासुन र.रु. 60,00,000/- (अक्षरी साठ लाख रुपये मात्र) सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 14135/2026 दि. 14/07/2026 अन्वये कायम खरेदीने घेतली असल्याने स.नं. 74/2/क क्षेत्र 500.00 चौ.मी. क्षेत्राकरीता 1) शब्बीर अहमद इब्राहिम सिद्दीकी 2) सरवरे आलम मकसूद अहमेद खान यांचे नाव दाखल करण्यात येऊन अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी नोंद घेण्यात आली असे.\nजमिनीचे वर्णन :- स.नं. 74/2/क क्षेत्र 500.00 चौ.मी.\n(नोंद :- वदी अर्ज, नोंदणीकृत खरेदीखताची छायांकित प्रत, सुची क्र. 2, सह दुय्यम निबंधक ठाणे -8 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 14135/2026 दि. 14/07/2026 वरुन.)",
  "talathi": "रोहन अशोक वैष्णव"
}
