{
  "village_code": "272100094213203200",
  "village_name": "दहीसर",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2990,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:58:31Z",
  "surveys": [
    "13/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nखरेदीखताने बाजुस दाखल केलेल्या स.नं.ची जमिन मोहम्मद सलीम जलील खान यांनी गणेश त्रिंबक भोईर यांचेपासुन र.रु. 4,00,000/- (अक्षरी चार लाख रुपये मात्र) सह दुय्यम निबंधक कल्याण 5 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 16889/2026 दि. 27/08/2026 अन्वये कायम खरेदीने घेतली असल्याने स.नं. 13/9 क्षेत्र 0.00.95 हे.आर क्षेत्राकरीता मोहम्मद सलीम जलील खान यांचे नाव दाखल करण्यात येऊन अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी नोंद घेण्यात आली असे.\nजमिनीचे वर्णन :- स.नं. 13/9 क्षेत्र 0.00.95 हे.आर\n(नोंद :- नोंदणीकृत खरेदीखताची छायांकित प्रत, सुची क्र. 2, सह दुय्यम निबंधक कल्याण 5 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 16889/2026 दि. 27/08/2026 वरुन)",
  "talathi": "रोहन अशोक वैष्णव"
}
