{
  "village_code": "272100094213203200",
  "village_name": "दहीसर",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2991,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:58:31Z",
  "surveys": [
    "9/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026\nखरेदीखताने बाजुस दाखल केलेल्या स.नं.ची जमिन भरत कृष्णा भोईर यांनी 1) किसन बाबू भोईर 2) जनाबाई बारशा भोईर 3) महेश बारशा भोईर 4) निता बळीराम पाटील 5) रेखा प्रकाश केणे 6) बिंदु नरेश म्हसकर 7) योगीता शरद पाटील 8) सविता अनिल भोईर 9) करण अनिल भोईर 10) भूमिका अनिल भोईर यांचेपासुन र.रु. 26,30,000/- (अक्षरी सव्वीस लाख तीस हजार रुपये मात्र) सह दुय्यम निबंधक ठाणे 5 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 19626/2026 दि. 15/10/2026 अन्वये कायम खरेदीने घेतली असल्याने स.नं. 9/3 क्षेत्र 345.00 चौ.मी. क्षेत्राकरीता भरत कृष्णा भोईर यांचे नाव दाखल करण्यात येऊन अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी नोंद घेण्यात आली असे.\nजमिनीचे वर्णन :- स.नं. 9/3 क्षेत्र 345.00 चौ.मी.\n(नोंद :- वदी अर्ज, नोंदणीकृत खरेदीखताची छायांकित प्रत, सुची क्र. 2, सह दुय्यम निबंधक ठाणे 5 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 19626/2026 दि. 15/10/2026 वरुन.)",
  "talathi": "रोहन अशोक वैष्णव"
}
