{
  "village_code": "272100094213203200",
  "village_name": "दहीसर",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2993,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:58:31Z",
  "surveys": [
    "34/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nखरेदीखताने बाजुस दाखल केलेल्या स.नं.ची जमिन 1) रहेमुल्लाह अब्दुल सत्तार चौधरी 2) अन्वर वकील चौधरी यांनी पार्वतीबाई मोतीराम पाटील च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. रहेमुल्लाह अब्दुल सत्तार चौधरी व अन्वर वकील चौधरी यांचेपासुन र.रु. 17,04,000/- (अक्षरी सतरा लाख चार हजार रुपये मात्र) सह दुय्यम निबंधक कल्याण 1 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 16895/2026 दि. 25/08/2026 अन्वये कायम खरेदीने घेतली असल्याने स.नं. 34/1 क्षेत्र 2130.00 चौ.मी. क्षेत्राकरीता 1) रहेमुल्लाह अब्दुल सत्तार चौधरी 2) अन्वर वकील चौधरी यांचे नाव दाखल करण्यात येऊन अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी नोंद घेण्यात आली असे.\nजमिनीचे वर्णन :- स.नं. 34/1 क्षेत्र 2130.00 चौ.मी.\n(नोंद :- वदी अर्ज, नोंदणीकृत खरेदीखताची छायांकित प्रत, सुची क्र. 2, सह दुय्यम निबंधक कल्याण 1 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 16895/2026 दि. 25/08/2026 तसेच सह दुय्यम निबंधक ठाणे 2 यांचेकडील साठेखत दस्त क्र. 14207/2021 दि. 26/07/2021 व सह दुय्यम निबंधक ठाणे 2 यांचेकडील साठेखत दस्त क्र. 14201/2021 दि. 26/07/2021 वरुन.)",
  "talathi": "रोहन अशोक वैष्णव"
}
